का
why
कोण
who
हा कोण आहे ?
ही कोण आहे ?
who is he?
who is she?
कुणी
Someone
हे कोणी केले?
who did this?
काय
what
कधी
when
कुणाचा
कुणाची
कुणाचे
whose
कुणाला
to whom
कुणाशी
with whom
कसा
कशी
कसे
how
तुम्ही कसे आहात ?
how are you?
हे पुस्तक कसे आहे ?
how is the book?
हो
yes
नाही
no
मला माहित नाही
i don’t know
मला माहित आहे
i know
तुझा सेल नंबर काय आहे ?
what is your cell phone number?
आठवत
remember
मला आठवत नाही
i don’t remember
तुम्ही घरी कधी आलात ?
when did you come home?
मी उद्या कुणाला भेटू ?
who will i meet tomorrow?
आपण प्रवास कसा करुया ?
how should we travel?
प्रवास
travel