वेळ
Time
तास
Hour
आठवडा
Week
आज
Today
वार
Day
महिना
Month
वर्ष
Year
सकाळ
Morning
दुपार
Afternoon
रात्र
Night
संध्याकाळ
Evening
आज
Today
उद्या
Tomorrow
काल
Yesterday
आत्ता किती वाजले आहेत
What time is it?
सकाळचे दहा वाजले आहेत
It is 10 in the morning
दुपारचे दोन वाजले आहेत
It is 2 in the afternoon
संध्याकाळचे सहा वाजले आहेत
It is 6 in the evening
रात्रीचे नऊ वाजले आहेत
It is 9 at night
रविवार
sunday
सोमवार
monday
मंगळवार
tuesday
बुधवार
wednesday
गुरुवार
thursday